
Description
- MPSC, Talathi, Saralseva किंवा High Court... आता English Vocabulary चे टेन्शन विसरून जा! 🚫🧠
विद्यार्थी मित्रांनो, शब्द पाठ करून कंटाळला आहात? परीक्षेच्या वेळी नेमका अर्थ आठवत नाही?
चिंता सोडा! BalaBhaiya घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल Vocabulary BAAP Batch 2026! 😎
आता Root Words च्या मदतीने आणि आपल्या Special Tricks ने हजारो शब्द कायमचे लक्षात राहतील.
🔥 या बॅचची खास वैशिष्ट्ये (Batch Highlights):
✅ Root Words Method: शब्दांच्या मुळापासून (Root) अर्थ समजून घेऊ, जेणेकरून रट्टा मारायची गरज पडणार नाही.
✅ Logic & Tricks: अवघड शब्द सोपे करण्यासाठी बालाभैय्यांच्या "Special Tricks".
✅ All Exams Covered: सरळसेवा भरती पासून ते MPSC राज्यसेवेपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त (One Batch, All Exams).
✅ Content Coverage: Synonyms, Antonyms, Idioms, Phrases, One Word Substitution आणि बरेच काही.
✅ Live + Recorded: क्लास Live बघा आणि रिवीजनसाठी रेकॉर्डेड लेक्चर्स कधीही, कितीही वेळा बघा.
🎯 कोणासाठी उपयुक्त?
• MPSC (Rajyaseva, Group B & C) ची तयारी करणाऱ्यांसाठी.
• Talathi, Gramsevak व इतर सरळसेवा भरतीसाठी.
• High Court आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.
💰 Special Launch Offer:
~~Fees: ₹999/-~~
Offer Price: फक्त ₹499/- (Limited Time Only) ⏳
📲 आताच ॲप डाऊनलोड करा आणि तुमची सीट कन्फर्म करा!
Vocabulary सुधारणार नाही, तर Perfect होणा
The Vocabulary "BAAP" Batach 2026 | LIVE+RECORDED |
₹499₹99951% off
Have a coupon?
